FM Radio – 234 नवीन शहरांसाठी खाजगी एफएम रेडिओ आणण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
FM Radio – 234 नवीन शहरांसाठी खाजगी एफएम रेडिओ आणण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यतायामुळे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील तसेच स्थानिक बोलीभाषा आणि संस्कृतीला चालना मिळू शकेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी ( दि. 28 ऑगस्ट 2024 ) खाजगी एफएम रेडिओ फेज Ill धोरणांतर्गत 234 नवीन शहरांमध्ये 730 चॅनेलसाठी चढत्या ई-लिलावाची तिसरी तुकडी … Read more