सोयाबीन कापूस अनुदान लाभार्थी यादी : Soybean Cotton Subsidy Beneficiary List

सोयाबीन कापूस अनुदान लाभार्थी यादी : Soybean Cotton Subsidy Beneficiary List

राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून राबवली जाणारी महत्वाची योजना म्हणजे सोयाबीन कापूस अनुदान योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 5000 रुपये अनुदान दिले जाणार आहेतसेच अल्प भूधारक शेतकऱ्यांना कमीत कमीत 2000 आणि बहु भूधारक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 20000 रुपये दिले जाणार आहेत.

Soyabean Cotton Subsidy : सोयाबीन कापूस अनुदान

Soyabean Cotton Subsidy : सोयाबीन आणि कापूस अनुदान वितरणाची प्रक्रिया आता अंतिम टप्यात आली असून पुढील कार्यक्रम निश्चित करून अनुदानाचे वितरण करण्यात येणार आहे. यामध्ये लाखो शेतकऱ्यांची माहिती जमा करण्यात आली असून विविध जिल्ह्यातील लाखो शेतकरी पात्र होणार आहेत. अजूनही शेतकऱ्यांचे कागदपत्र जमा करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

हेही वाचा : Soyabean Cotton Subsidy : सोयाबीन कापूस अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी जमा होणार? Soyabean Kapus Anudan

Soybean Cotton Subsidy Beneficiary List : सोयाबीन कापूस अनुदान लाभार्थी यादी

Soybean Cotton Subsidy Beneficiary List : शेतकऱ्यांची लाभार्थी यादी, आपले एकूण क्षेत्रापैकी किती क्षेत्र अनुदानासाठी दाखवण्यात आलेले आहे , आपल्याला किती अनुदान मिळू शकते हे आपण ऑनलाईन पद्धतीने पाहू शकता

  1. यासाठी https://uatscagridbt.mahaitgov.in/ या पोर्टलवर यायचं आहे
  2. यावर Login , Disbursement Status , Farmer Login असे ऑपशन दिसतील
  3. त्यानंतर Farmer Login यावर क्लिक करा
  4. आपला आधार क्रमांक टाका
  5. त्यानंतर तुमच्या मोबाइलला Otp येईल
  6. पुढे तुम्हाला अनुक्रमे तुमचा विभाग,जिल्हा तालुका गाव निवडायचे आहे
  7. सबमिट वर क्लिक केल्यावर समोर लाभार्थी यादी दिसेल
  8. गट क्रमांक, खाता क्रमांक, नाव, यानुसार तुमचे वैयक्तिक नाव सुद्धा search करू शकता.

याप्रकारे तुम्ही लाभार्थी यादी पाहू शकता.

Leave a Comment

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
close
Thanks !

Thanks for sharing this, you are awesome !