Mukhyamantri Yojana Doot : प्रत्येक महिन्याला मिळणार 10000 रुपये
Mukhyamantri Yojana Doot : प्रत्येक महिन्याला मिळणार 10000 रुपये मुख्यमंत्री योजना दूत (Mukhyamantri Yojana Doot ) ही योजना महाराष्ट्र सरकारच्या विविध योजनांची माहिती आणि लाभ लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यान्वित करण्यात आली आहे. योजना दूत हे स्थानिक पातळीवर काम करून ग्रामीण आणि शहरी भागातील लोकांना सरकारी योजना समजावून सांगतील आणि त्यांना योग्य मार्गदर्शन देतील. महाराष्ट्र शासनाच्या विविध … Read more